Brand Waali Quality, Bazaar Waali Deal!
Our Blog
Help Center
Sell On Snapdeal
Download App
Cart
Sign In
Compare Products
Clear All
Let's Compare!

Ase Ghadva Mulanche Vyaktimatva (Marathi)


MRP  
Rs. 250
  (Inclusive of all taxes)
Rs. 227 9% OFF
(2) Offers | Applicable on cart
Get 10% instant Discount Using BOB Credit Cards
Apply for a Snapdeal BOB Credit Card & get 5% Unlimited Cashback T&C
Pack
Pack of 1
2 Left
Delivery
check

Generally delivered in 1 - 3 days

  • ISBN13:9788196451776
  • ISBN10:9788196451776
  • Publisher:Madhushree Publication
  • Author:Dr. Rama Marathe
  • Edition:1
  • View all item details
7 Days Replacement
This product can be replaced within 7 days after delivery Know More

Featured

Highlights

  • ISBN13:9788196451776
  • ISBN10:9788196451776
  • Publisher:Madhushree Publication
  • Author:Dr. Rama Marathe
  • Edition:1
  • Edition Details:n/a
  • Number of Pages:257
  • BIS/ISI License number:NA
  • BIS/ISI required:NA
  • SUPC: SDL378990248

Other Specifications

Other Details
Country of Origin or Manufacture or Assembly India
Common or Generic Name of the commodity Personal Growth
Manufacturer's Name & Address
Packer's Name & Address
Marketer's Name & Address
Importer's Name & Address

Description

मनुष्य हा एकच प्राणी असा आहे ज्याला जीवनातल्या काही सहज प्रक्रियासुद्धा मुद्दाम शिकून घ्याव्या लागतात, संस्कारित कराव्या लागतात... माणसांची बौद्धिक आणि भावनिक क्षितिजं रुंदावत असल्यानं असेल कदाचित. आजच्या धकाधकीच्या जीवनात तर याची गरज फार जाणवते आहे. दैनंदिन रहाटगाडग्याला बांधलेल्या अन् छोट्या-छोट्या कुटुंबात राहणाऱ्या आजच्या माता-पित्यांना आपली मुलं अपेक्षेप्रमाणं वाढवणं सुकर राहिलेलं नाही. वाढती स्पर्धा, मानसिक ताणतणाव, होमवर्कचा दबाव, अपुरा खेळ, टीव्हीचं आक्रमण, खचणारा सांस्कृतिक पाया अशा सर्व अडथळ्यांतून मुलांचं व्यक्तिमत्त्व कसं जोपासावं अन् पालकत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार कशी पाडावी याचा साध्या, सोप्या, अकृत्रिम भाषेत मूलमंत्र देणारे हे पुस्तक पालकांना निश्चितच उपयोगी पडेल. भरभक्कम मानसशास्त्रीय बैठक अन् मुलं व पालक दोघांशीही संवाद साधण्याचा लेखिकेचा दैनंदिन अनुभव यावर आधारित हे पुस्तक संग्रही ठेवावं व मुलांशी वागताना वारंवार वाचावं असं आहे. या आवृत्तीत अधिक काय वाचाल ? तणाव हटाव मोहीम आपली मुलं - जबाबदारी की गुंतवणूक ? मुलांचा भावनिक-सामाजिक बुद्ध्यांक वाढवा प्रकाशवाटा - मुलांची बौद्धिक कुंडली जाणून घ्या.

Terms & Conditions

The images represent actual product though color of the image and product may slightly differ.

Seller Details

View Store


Expand your business to millions of customers