पितृसत्ताक आणि स्त्रियांच्या संघर्षाच्या कथांचा संच आजोबा भाड्याने देणे आहे : या पुस्तकात कुटुंबे आपल्या वेगवेगळ्या कौटुंबिक समस्यांची उत्तरे शोधत असताना अचानक वर्तमानपत्रात सापडलेली एक आगळी वेगळी जाहिरात आणि त्यानंतर काही तरी नवीन करण्याचे विचार येतात आणि त्यातूनच एक नवीकोरी कल्पना मिळाली\nपुरुष ते पुरुषच..: हे पुस्तक पुरुष स्त्रियांवर कसं अन्याय आणि अत्याचार करतो.तसेच पुरुष शास्त्रीला फक्त एक वस्तू म्हणून वागणूक देतो आणि स्त्री हीआणि स्त्रिया व्यथा कोणाला सांगू शकत नाही आणि आयुष्यभर मात्र चूपचाप सहन करत असते. अशा स्त्री व्यथांच्या कथांचा हा कथासंग्रह आह\n