Brand Waali Quality, Bazaar Waali Deal!
Our Blog
Help Center
Sell On Snapdeal
Download App
Cart
Sign In
Compare Products
Clear All
Let's Compare!

Clear Thinking: Turning Ordinary Moments into Extraordinary Moments (Marathi)


MRP  
Rs. 300
  (Inclusive of all taxes)
Rs. 277 8% OFF
(2) Offers | Applicable on cart
Get 10% instant Discount Using BOB Credit Cards
Apply for a Snapdeal BOB Credit Card & get 5% Unlimited Cashback T&C
Pack
Pack of 1
3 Left
Delivery
check

Generally delivered in 1 - 3 days

  • ISBN13:9788119812905
  • ISBN10:9788119812905
  • Publisher:Madhushree Publication
  • Author:Shane Parrish Sudarshan Athawale
  • Edition:1
  • View all item details
7 Days Replacement
This product can be replaced within 7 days after delivery Know More

Featured

Highlights

  • ISBN13:9788119812905
  • ISBN10:9788119812905
  • Publisher:Madhushree Publication
  • Author:Shane Parrish Sudarshan Athawale
  • Edition:1
  • Edition Details:N/A
  • Number of Pages:312
  • BIS/ISI License number:NA
  • BIS/ISI required:NA
  • SUPC: SDL857204009

Other Specifications

Other Details
Country of Origin or Manufacture or Assembly India
Common or Generic Name of the commodity Personal Growth
Manufacturer's Name & Address
Packer's Name & Address
Marketer's Name & Address
Importer's Name & Address

Description

जगाकडे स्वच्छ, स्पष्ट पाहण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. पण 'ते तसे कसे पाहायचे' हे कोणाला शिकवलेलेच नसते. या पुस्तकाच्या माध्यमातून शेन पॅरिश तुम्हाला मदत करतील. 'गुप्तहेर' म्हणून काम केलेले, वॉल स्ट्रीटवरील मुरब्बी गुंतवणूकदारांनाही सल्ला देणारे शेन यांच्याकडून स्वच्छ, स्पष्ट विचार करण्याची कला शिकून घ्या. ते मानवाच्या उत्क्रांतिदशेतील भावनिक संघर्षापासून आजच्या 'चॅलेंजर' या उपग्रहाच्या विनाशाच्या रहस्यापर्यंतची अनेक उदाहरणे देऊन कोणतीही बरी-वाईट, सोपी- अवघड परिस्थिती पूर्णतया समजून घेण्याकरता, तिचा सामना करण्याकरता मानसिक सामर्थ्य निर्माण करण्याची अतिशय प्रभावी साधने आपणास देतात. सुयोग्य, उत्तम, परिणामकारक निर्णय घेण्याची अगदी साधी सोपी, सहजी वापरता येण्यासारखी पद्धतही शिकवतात. ते मन स्वच्छ ठेवण्याचे मनाची संवेदनक्षमता, ग्रहणक्षमता, समज वाढवण्याचे रहस्य उघड करतात. या पुस्तकात जे सांगितले आहे, ते अगदी साधे-सोपे वाटणारे असले, तरी त्यात फार मोठा, सखोल आणि त्यामुळेच आश्चर्यजनक असा गर्भितार्थ साठलेला आहे मन स्वच्छ करा, डोक्यातला गुंता काढून टाका, उद्या तुमचे आयुष्य बदललेले असेल!

Terms & Conditions

The images represent actual product though color of the image and product may slightly differ.

Seller Details

View Store


Expand your business to millions of customers
Clear Thinking: Turning Ordinary Moments into Extraordinary Moments (Marathi)

Clear Thinking: Turning Ordinary Moments into Extraordinary Moments (Marathi)

Rs. 277

Rs. 300
Buy now