Brand Waali Quality, Bazaar Waali Deal!
Impact@Snapdeal
Help Center
Sell On Snapdeal
Download App
Cart
Sign In
Compare Products
Clear All
Let's Compare!

Dev Pratimanche Prayojan


MRP  
Rs. 350
  (Inclusive of all taxes)
Rs. 306 13% OFF
(2) Offers | Applicable on cart
Get 10% instant Discount Using BOB Credit Cards
Apply for a Snapdeal BOB Credit Card & get 5% Unlimited Cashback T&C
Only 9 Items Left
Delivery
check

Generally delivered in 1 - 4 days

  • ISBN13:9789395374040
  • ISBN10:9789395374040
  • Age:10+
  • Publisher:StoryMirror Infotech Pvt. Ltd.
  • Language:Marathi
  • View all item details
7 Days Replacement
This product can be replaced within 7 days after delivery Know More

Featured

Highlights

  • ISBN13:9789395374040
  • ISBN10:9789395374040
  • Age:10+
  • Publisher:StoryMirror Infotech Pvt. Ltd.
  • Language:Marathi
  • Author:अनुराग मुकुंद अभ्यंकर (Anurag Mukund Abhyankar)
  • Binding:Paperback
  • Pages:180
  • Edition:1
  • BIS/ISI License number:NA
  • BIS/ISI required:NA
  • SUPC: SDL627457779

Other Specifications

Other Details
Country of Origin or Manufacture or Assembly India
Common or Generic Name of the commodity Religions
Manufacturer's Name & Address
Packer's Name & Address
Marketer's Name & Address
Importer's Name & Address

Description

About the Book:

काय आहे या पुस्तकात?


एका शब्दात सांगायचे झाले तर “स्पष्टता” आणि शब्दसमूहात सांगायचे झाले तर …

· देव प्रतिमांच्या प्रयोजनामागचे शास्त्रशुद्ध कारण,

· “Law of Attraction” या विषयाचे सोप्यात सोप्या शब्दात स्पष्टीकरण,

· नऊ प्रमुख देवांचे अगदी सोप्या पद्धतीने आकलन – श्री गणेश, श्री शिव, श्री कार्तिकेय, श्री गुरू दत्तात्रेय, श्री दुर्गा, श्री लक्ष्मी, श्री सरस्वती, यमदेव आणि श्री चित्रगुप्त

· आणि आजच्या पिढीला अनुत्तरित असलेल्या बर्याच रहस्यमयी प्रश्नांची विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर उत्तरे मिळतील…उदाहरणार्थ,

- श्री गणेशाला गजमुख दाखवण्यामागचे शास्त्रीय कारण काय?

- श्री लक्ष्मीला शयनावस्थेतील श्रीविष्णूचे पाय चेपतानाच का दाखवले जाते?

- शिवलिंग आणि नंदी यांच्या रचनेचे रहस्य काय?

- सापाला शंकराच्या गळ्यातच का बरे दाखविले जाते ?

- स्त्रियांनी श्री कार्तिकेयाचे दर्शन घेण्याचे का टाळावे?

- सर्व देवतांना वाहन म्हणून सरसकट हत्ती-घोडे न देता, उंदीर, मोर, नंदी, रेडा, हंस इत्यादि पशू वाहन म्हणुन दाखवण्यामागचे शास्त्रीय कारण काय आहे?

· सर्व हिंदू धर्मियांनी अगदी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.

· हिंदू धर्मियांसाठी धर्माच्या ठायी असलेला अभिमान निश्चितच उंचावणारे असे हे पुस्तक आहे.


About the Author:

नाव : श्री अनुराग मुकुंद अभ्यंकर
जन्म : ०४ जुन १९७४, नागपूर (महाराष्ट्र)
शिक्ष ण : ‘धातुशास्त्र आणि पदार्थ विज्ञान’ अभियांत्रिकी या विषयात पदवीधर आहेत.
नोकरी : रक्षा मंत्रालयाच्या वैमानिकी गुणवत्ता आश्वासन या विभागात ‘प्रधान वैज्ञानिक अधिकारी’ या पदावर कार्यरत आहेत.
सन्मान : रक्षा मंत्रालया कडून माननीय पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात येणाऱ्या ‘अग्नि अवार्ड’ या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी २०१४ साली निवड झालेल्या संघात समावेश होता.
आवड : The Law of Attraction म्हणजेच “आकर्षणाचा सिद्धांत ” या विषयावर लिखाण करतात , वैयक्तिक मार्गदर्शन करतात , व्याख्यान देतात. या विषयाच्या व्यापक प्रसारासाठी YouTube वर “yoUUniverse creations” या नावाचे चॅनल सुद्धा चालवतात . “आकर्षणाचा सिद्धान्त” किंवा “The Law of Attraction” या विषयावर आणखी ज्ञानवर्धक आणि नाविन्यपूर्ण videos बघण्यासाठी या youtube link ला अवश्य भेट द्या. त्यासाठीखालील लिंकचा वापर करा .

https://www.youtube.com/c/yoUUniverseCreations

Terms & Conditions

The images represent actual product though color of the image and product may slightly differ.

Quick links

Seller Details

View Store


Expand your business to millions of customers