"माझ्या मनात एक प्रश्न सातत्याने घोंगावतोय, मेहतर संजयकचे आदिपुरुष असलेल्या वाल्मिकी ऋषींच्या हातात, एकेकाळी जर 'रामायण' शब्दबद्ध करणारी लेखणी होती, तर मग त्यांचा वारसा जपणाऱ्या या समाजाच्या एका हातात अजूनही झाडू आणि दुसऱ्या हातात कचऱ्याची टोपली का दिसतेय? सेवटीं, संघाच्या अपप्रचारासमोर कोण टिकू शकते, म्हणा. या घडीला दिलात समाजातल्या तमाम जातींच्या कानामध्ये हेच भारावले जातेय कि, parkiyanni आक्रमण करण्याआधी भारतात जातव्यवस्था तर होती; परंतु जाती-जातींमध्ये भेदभाव न्हवता . त्यामुळे तुमच्या या अवस्तेला मुघल, यवन, पठाण यांसारखे मुस्लिम मुडे जवाबदार आहेत. हि ग्लिश कृत्य आहेत, त्याला सर्वथा मुस्लिम शासकच जवाबदार आहेत.मुख्यतः त्यांच्यामुळे समाजातले दिलतांचे स्थान डागाळलेले राहिले आहे...
मग, याचा एकच अर्थ आहे. तो म्हणजे, हिंदिऊ समाजातली वर्णव्यवस्था, जातीभेद, उच्च जातींनी गेल्या पाह हजार वर्षांपासून तळागाळातल्या जातसमुदायांचे केलेले शोषण, माणसाला गुल्म बनवणारी मनुवादी, ब्राम्हणवाद अमानुष या साऱ्यांचा दोष वर्णवादी हिंदूंचा जरासुद्धा नाहीये . सगळ्या दलितांना हे सांगितले गेले आहे कि, त्यांचे पूर्वज शूर योद्धा होते, जीवाची बाजी लावून ते सतत लढत राहिले, परंतु जेव्हा ते हरले, तेव्हा क्रूर मनोवृत्तीच्या मुघलांनी आणि यवनांनी त्यांना गुलाम बनवले.
संघाच्या अप्रचारानुसार दलित जातींवर झालेल्या अन्याय-अत्याहाराचे खरे सूत्रधार जातपात मानणारे सवर्ण हिंदू नव्हे, तर धर्मात मुस्लिम हेच आहेत. इथे कॅचलाखी बघा, संघाने स्वतःला बिनबोभाटेपणे निर्देशत्व जाहीर करून टाकले आहे आणि स्वतःची जवाबदारी झटकून दुसऱ्याच कोणाला दोषी ठरवून टाकले आहे. याहून मोठा धुर्तपणा, ढोंगीपणा दुसरा काय असू शकतो ? पण शेवटी यावर कने काय करू शकते म्हणा. १९२५मध्ये बीजारोपण झालेली विषवल्ली आता चांगलिछ फोफावली आहे. आजही दलितांच्या इतिहासही विकृत मांडणी केली आहे..."