"मानवी सभ्यतेला आई प्रथ्वीतलावरच्या जीवसृष्टीला विषाणूंनी ज्या प्रकारे अकरा दिला आहे हे आता कुठे आपल्या उमजू लागलं आहे आपल्यापैकी प्रत्येकावर ज्या अदृश्य सक्ती परिणाम करता असतात त्यांची भुरळ घालणारी झलक प्रणय लाला यांच्या पुस्तकांमध्येये आपल्या दिसते चित्तवेधक आणि जननान्त भर टाकणारं सिद्धांतात मुखर्जी द एम्परर ऑफ ओला मेलडीज या पुस्तकाचे पुलिटीझर पारितोषिक विजेते लेखक
नातं
आपल्यापैकी बहुतेक जन विषाणूंकडे रोगकारक सुकामजीव महाहुन पाहतात परंतु ते निसर्गातले सर्वाधिक वैविध्य निसर्गातले संख्येने आढळणारे सुकामजीव आहेत जे सजीव आणि निर्जीवांच्या सिरमारेसेर्वरा वास करता वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या सुंदर रेखाचितांनी सजलेल्या या पुस्तकात प्रणय लाला आपल्या विषाणूंच्या जाताची भव्य यात्रा घडवतात आणि त्यांचा इतिहास आणि निसर्गात ते बजावत असलेल्या विभिन्न विस्मयकारी भूमिकेचं दर्शन घडवतात तरुण वाचकांसह ज्यांना ज्यांना निसर्गात रस आहे त्या सर्वांना हे पुस्तक अतिसार आनांद देईल
वेंकी रमार्कर्सना
नोबेल पारितोषिक विजेते (रसायनशास्त्र २००९)"