शिकाल भाषण, तर कराल शासन! हे पुस्तक संभाषण कलेवर आधारित आहे. जर तुम्ही वक्ता बनू इच्छित असाल तर हे पुस्तक अप्रतिम आहे. या पुस्तकात काय आहे. ज्याप्रमाणे, जंगलाचा राजा सिंह�� पक्ष्यांचा राजा गरुड�� फळांचा राजा आंबा�� फुलांचा राजा गुलाब�� रत्नांचा राजा हिरा�� देवांचा राजा इंद्र�� नात्यांचा राजा मित्र �� त्याचप्रमाणे सर्व कौशल्यांचा राजा... संभाषण कौशल्य..! �� आणि हेच कौशल्य विकसित करण्यासाठी, शिकाल भाषण, तर कराल शासन ! हे युवराज गायकवाड सरांचे पुस्तक.�� �� संपूर्ण भाषण प्रशिक्षण असलेले हे पुस्तक. ��प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे आयुष्य बदलणारे पुस्तक. आजच ऑर्डर करा..! शिकाल भाषण, तर कराल शासन! या पुस्तकात काय आहे? �� भाषण कला �� भाषणाची भीती आणि त्यावरील उपाय �� भाषणाच्या विषयाची निवड �� भाषणाची तयारी �� स्क्रिप तयार करणे �� भाषण तयार करताना श्रोता महत्वाचा �� भाषणाची सुरुवात �� भाषणाचा मध्य �� भाषणाचा शेवट �� भाषणाचा सराव ��कार्यक्रमात भाषणाच्या अगोदर �� वक्तृत्वाचे सौंदर्य �� देहबोली �� आवाज �� शब्द �� बोलताना वक्त्याने कोणत्या गोष्टी करू नयेत �� प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी �� सूत्रसंचालन ��कार्यक्रम पत्रिका �� वक्त्याचे गुण �� आधुनिक साधनांचा उपयोग �� ऑनलाईन वक्ता �� पोशाख आणि सौंदर्य �� मुलाखतीला सामोरे जाताना �� वाढदिवसाच्या शुभेच्छा �� विवाह सोहळा शुभेच्छा ��निरोप समारंभाचे भाषण �� श्रद्धांजलीचे भाषण �� भाषणाच्या विविध व्याख्या: भाषण - ‘वक्त्याला जे विचार मांडायचे आहेत ते मांडणे आणि ते विचार श्रोत्यांना समजणे.’ ‘वक्त्याचे विचार श्रोत्यांना समजणे आणि वक्त्यांना त्यातून हवे ते मिळवता येणे’ ‘वक्त्याने स्वतःचा विचार श्रोत्यांपर्यंत पोहचवणे आणि श्रोत्यांकडून जे अपेक्षित आहे ते साध्य करणे’. मराठी विश्वकोश संवाद – दोन किंवा अधिक व्यक्तींमधील विचारांचे आदान प्रदान म्हणजे संवाद. संभाषण – वक्ता आणि श्रोते यांच्या मध्ये जो सहजपणे चाललेला संवाद म्हणजे संभाषण. व्याख्यान - एकाच विषयावर एकच वक्ता बोलणार असेल आणि तो त्या विषयात तज्ञ असेल तर ते व्याख्यान.” लोकांसमोर बोलणारे अनेक व्यक्ती आहेत. व्यासपीठावरून बोलणारी व्यक्ती हि आपोआपच नेता बनतो. भाषण कलेमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींचा समावेश होतो.भाषण करणाऱ्यांचे अनेक प्रकार आहेत जसे की, वक्ता, प्रवक्ता, व्याख्याता, प्रशिक्षक, शिक्षक, समुपदेशक, मार्गदर्शक, कीर्तनकार, प्रबोधनकार, समाजसेवक, संत, महंत, नेता, निवेदक, सूत्रसंचालक, अभिनेता, काव्याता,प्रवचनकार, कथाकथनकार, इत्यादी. या सर्वांच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत, पण सर्वांचा संबंध ‘भाषणाशी’ येतो. संभाषण कला शिकण्यासाठी सर्वोत्तम असे पुस्तक आहे. प्रत्येक प्रकरण झाल्यानंतर जो अभ्यास देण्यात आला आहे तो जर केला तर आपण वक्ता बनू शकता. संभाषण शिकण्यासाठी आणि इतरांना भेट देण्यासाठी सर्वोत्तम असे पुस्तक म्हणजे "शिकाल भाषण तर कराल शासन!" धन्यवाद