Brand Waali Quality, Bazaar Waali Deal!
Our Blog
Help Center
Sell On Snapdeal
Download App
Cart
Sign In
Compare Products
Clear All
Let's Compare!

Stoic Jeevnacha Mantra: Epictetusche Nivadak Vaicharik Lekhan (Marathi) | स्टोइक जीवनाचा मंत्र : एपिक्टेटसचे निवडक वैचारीक लेखन (मराठी)


MRP  
Rs. 250
  (Inclusive of all taxes)
Rs. 227 9% OFF
(2) Offers | Applicable on cart
Get 10% instant Discount Using BOB Credit Cards
Apply for a Snapdeal BOB Credit Card & get 5% Unlimited Cashback T&C
Pack
Pack of 1
1 Left
Delivery
check

Generally delivered in 1 - 3 days

  • ISBN13:9789393624727
  • ISBN10:9789393624727
  • Publisher:Goel Prakashan
  • Language:Marathi
  • Author:Epictetus Dr. Kamlesh Soman
  • View all item details
7 Days Replacement
This product can be replaced within 7 days after delivery Know More

Featured

Highlights

  • ISBN13:9789393624727
  • ISBN10:9789393624727
  • Publisher:Goel Prakashan
  • Language:Marathi
  • Author:Epictetus Dr. Kamlesh Soman
  • Binding:Paperback
  • Edition:1
  • Edition Details:N/A
  • Number of Pages:216
  • BIS/ISI License number:NA
  • BIS/ISI required:NA
  • SUPC: SDL934038959

Other Specifications

Other Details
Country of Origin or Manufacture or Assembly India
Common or Generic Name of the commodity Personal Growth
Manufacturer's Name & Address
Packer's Name & Address
Marketer's Name & Address
Importer's Name & Address

Description

एपिक्टेटसचे निवडक वैचारिक लेखन एपिक्टेटस : एक ग्रीक रोमन स्टोईक तत्त्वज्ञ. एपिक्टेटस, हा मूलतः गुलाम असला, तरी महान तत्त्वज्ञ होता. गुलामीतून मुक्त झाल्यानंतर तो राज्यातील तरुणांना जीवनाचे व तत्त्वज्ञानाचे धडे देऊ लागला. सॉक्रेटीस आणि प्लेटो यांच्या विचारसरणीचा एपिक्टेटसवर फार मोठा प्रभाव होता. एपिक्टेटसच्या विचारसरणीचा मार्कस ऑरेलियसपासून मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस या अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांपर्यंतच्या प्रभृतींवर मोठा खोल आणि चिरस्थायी प्रभाव दिसून येतो. एपिक्टेटसचे तत्त्वज्ञान हा जीवनाचा एक मार्ग आहे. "एपिक्टेटस म्हणतो, सर्व बाह्य घटना आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. म्हणूनच जे काही घडेल, ते शांतपणे आणि वैराग्यपूर्वक आपण स्वीकारायला हवे. व्यक्ती हीच त्याच्या स्वतःच्या कृत्यासाठी जबाबदार असते. महत्त्वाचा असतो, तो आत्मशोध आणि आत्मशुद्धीकरण. जे जे चांगले आहे, ते आपल्या उत्कट प्रयत्नाचे उद्दिष्ट असले पाहिजे. आपल्या चुका, आपले भ्रम, तसेच आपले दुर्दैव. हे आपल्याला आत्म्याच्या गुलामगिरीकडे नेत असते."

Terms & Conditions

The images represent actual product though color of the image and product may slightly differ.

Quick links

Seller Details

View Store


Expand your business to millions of customers
Stoic Jeevnacha Mantra: Epictetusche Nivadak Vaicharik Lekhan (Marathi) | स्टोइक जीवनाचा  मंत्र : एपिक्टेटसचे निवडक वैचारीक लेखन (मराठी)

Stoic Jeevnacha Mantra: Epictetusche Nivadak Vaicharik Lekhan (Marathi) | स्टोइक जीवनाचा मंत्र : एपिक्टेटसचे निवडक वैचारीक लेखन (मराठी)

Rs. 227

Rs. 250
Buy now