तुम्ही स्वतःला सौम्य शिष्टाचाराच्या गुंतवणूकदारातून सक्रिय व्यापाऱ्यांत - जो शेअर बाजारात दिवसरात्र उत्तम करतो - परिवर्तित करणार का ? स्पष्ट विचार करा. त्याप्रमाणे नाखणी करा. पूर्णतः बांधिलकी ठेवा. दुसऱ्या शब्दात, तुम्ही व्यापारी बना. आख्यायिका बनलेले, व्यापार करणारे प्रशिक्षक व्हॅन के थॉर्प यांच्या खेरीज, दुसरा कोणीही तुमचे असे परिवर्तन करण्यासाठी योग्य नाही. नीक्ष्ण अंतर्दृष्टी आणि तंत्रज्ञानातील तेज यांच्या जोरावर त्यांनी मोठ्या संख्येने गुंतवणूकदारांना त्यांच्या पुस्तकांकडे आणि रिसंवादाकडे आकर्षित केले आहे. थॉर्प पूर्ण वेळेचे यशस्वी व्यापारी होण्यासाठी समग्र दृष्टिकोन पुरवतात. त्यांची चौरस व्यापारी कार्यपद्धती गुंतवणुकीच्या मानसिकतेची आणि - भक्कम व्यापारी कार्यपद्धतीची - हे एक गुपित आहे. इष्टतम स्थिती प्राप्त करण्याची, जी दोन्ही प्रकारच्या बाजारांत उत्साही किंवा तेजीचे आणि मंदीचे - परिणाम प्राप्त करतात. सुपर ट्रेडरमधील पाठ वापरून, तुम्ही शेअर बाजारातील व्यापाराला आपला छोटा स्वतःचा व्यवसाय असेल असे सामोरे जाल- वास्तववादाने, पद्धतशीरपणे, आणि दुर्दम्य उत्साहाने. स्वत:च्या अनेक तपांच्या अनुभवाचा फायदा घेऊन, थॉर्प यांनी एक साधा आराखडा निर्माण केला आहे, ज्याची रचना त्यांनी कोणालाही मदत करण्यासाठी, यशस्वीरीत्या बाजारात संचार करण्यासाठी केली आहे. यात खालील प्रकारांचा समावेश होतो